Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
अभिनेत्री जेनेलिया देशमुख बॉलीवूडमध्ये करणार कमबॅक, 'ही' भूमिका मिळाल्यास आनंदच
Aapli Baatmi October 02, 2020

मुंबई- अभिनेत्री जेनेलिया देशमुखने नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की मी काही गोष्टींबाबत एकदम निश्चिंत होती. मला काहीवेळ माझ्या घरच्यांसोबत मुलांसोबत घालवायचा होता. मला त्या दोघांसोबत वेळ घालवताना कोणताही ताण तणाव नको होता. मला कामाच्या वेळी दुस-या गोष्टींबद्दल विचार करायला आवडत नाही. आता माझी मुलं थोडी सेटल झाली आहेत. आता मी पुन्हा एकदा सिनेमांमध्ये काम करु शकते. कमबॅक करताना तिला भूमिकेविषयी विचारलं असता ती म्हणाली, ‘बॉलीवूडमध्ये सध्याच्या पात्रांना पाहून मी खूपंच उत्सुक आहे. मी स्वतःला स्ट्राँग भूमिकेशी कनेक्ट करते. मी बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी अशी दमदार भूमिका पाहतेय ज्याचा मी मनापासून आनंद घेऊ शकेन. अशी दमदार भूमिका जर मला एखाद्या आईची मिळाली तरी मला काहीच हरकत नाहीये. अशा भूमिकांसाठी माझ्या मनात कोणत्याच नकारात्मक भावना नाहीत. जर अशा भूमिका मी स्वतःला कनेक्ट करु शकत असेन तर नक्कीच करायला आवडतील.’
हे ही वाचा: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूरचा पार पडला साखरपुडा
genelia deshmukh will return to bollywood said this about playing mother role
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: genelia deshmukh will return to bollywood said this about playing mother role
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023