Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
बापरे...बजाज फायनान्सचे हप्ते भरले नाहीत म्हणून बेल्टने मारहाण
Aapli Baatmi October 04, 2020

सोलापूर : बजाज फायनान्स कडून घेतलेल्या दुचाकीचे हप्ते भरले नाही म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून बेल्टने मारहाण केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. दमदाटी करुन त्यांनी माझ्याकडून गाडीची चावी घेतली. सोमवारी बजाज फायनान्सच्या ऑफिसला ये असे सांगून ते माझ्याकडील मोटरसायकल घेऊन गेले असल्याची फिर्याद नागनाथ महादेव बंडगर (वय 19, रा. चिंचोली नजिक, ता. अक्कलकोट) यांनी विजापूर नाका पोलिसात दिली आहे.
या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिसांनी बजाज फायनान्सच्या दोन अनोळखी व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 2) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालया जवळील गितानगरमधील सरस्वती रेसिडेन्सी जवळ घडली. बंडगर यांचे सरस्वती रेसिडेन्सी जवळ स्लॅप भरण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ते शुक्रवारी सकाळी मोटरसायकल (एम. एच. 13 – 9729) घेऊन गेले होते.
या ठिकाणी आलेल्या दोन अनोळखी इसमांनी ही गाडी कोणाची आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी नागनाथ बंडगर हे मोटरसायकल जवळ आले. ही गाडी माझ्या मामाच्या नावावर असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajaj Finance’s installments have not been paid, so the belt hit
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023