Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
भाजपाच्या सेवा संपर्क अभियानाची मळेगाव, किन्हवली, बाभळे व नायकाचापाडा गावांमध्ये मोठ्या उत्साहाने सुरूवात
Aapli Baatmi October 10, 2020
शहापूर – १० ऑक्टोबर २०२०
भाजपाच्या सेवा संपर्क अभियानाची मळेगाव गटातून नांदवळ, किन्हवली गटातुन बाभळे व नायकाचापाडा गावांमध्ये मोठ्या उत्साहाने सुरूवात
भाजप शहापूर तालुका अध्यक्ष श्री. भास्कर जाधव यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची घेतली भेट
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेन्द्रजी मोदी साहेब
यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ठाणे ग्रामीण जिल्ह्यात खासदार कपिलजी पाटिल साहेब आणि भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सेवा संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियाना अंतर्गत मळेगाव व किन्हवली जिल्हा परिषद गटात भाजपाचे तालुका अध्यक्ष मा. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सेवा संपर्क अभियानाची सुरवात करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी घेतलेले चांगले निर्णय, गरीब जनतेसाठी दिलेल्या योजना यांची माहिती यावेळी लोकांना दिली. नांदवळ,बाभळे,ना.पाडा गावापासून सेवा संपर्क अभियानाला सुरवात झाली आहे श्री भास्कर जाधव यांनी या गावातील शेतकरी,महिला, अपंग लोकांना भेटून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब करीत असलेल्या लोकपयोगी कार्याची माहिती त्यांना दिली. या अभियानात जाधव यांच्या सोबत सतिश सापळे, महेश आवार रमेश दिनकर, दिलीप दिनकर,महेंद्र शेळके हे सहभागी झाले होते.
सेवा संपर्क अभियानात प्रत्येक जिल्हा परिषद गटातील गावात जाणार असून शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून योजनांची माहिती देणार आहे असे या वेळी जाधव यांनी सांगितले
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023