Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
भारत रक्षा मंच तर्फे ठाण्यात बैठक संपन्न
Aapli Baatmi October 10, 2020
भारत रक्षा मंच महाराष्ट्र प्रदेश तर्फे ठाणे येथे आयोजित बैठकित श्रीमती स्नेहा प्रभु, श्री प्रमोद कुमार झा व श्रीमती साधना पाण्डे जी यांना प्रदेश तसेच जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
या बैठकीसाठी भारत रक्षा मंच चे राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री प्रशांत कोतवाल जी, भारत रक्षा मंच महिला प्रकोष्ठ राष्ट्रीय अध्यक्षा सौ बिना गोगरी भारत रक्षा युवा मंच प्रदेश अध्यक्ष मा. श्री भूषण टिळक जी, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री आशुतोष त्रिपाठी, महिला मंच च्या सक्रिय कार्यकर्ता वैशाली प्रजापती जी आदि मान्यवर उपस्थित होते अशी मााहिती भारत रक्षा मंच चे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी श्री मिलिंद धारवाडकर यांनी दिली
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023