Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कल्याण ग्रामीण परिसरात भाजपच्या सेवा संपर्क अभियानाला सुरुवात
Aapli Baatmi October 11, 2020
भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण च्या वतीने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष व मुरबाडचे आमदार श्री किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून सेवा संपर्क अभियानाचे चे अयोजन करण्यात आले आहे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सेवा संपर्क अभियानाला खडावली, नडगाव ,दानबाव या गावात पत्रके वाटून व शेतकरी हिताचे जे कृषी विधेयक केंद्र सरकारने मंजुर केले आहे त्यावर चर्चा करण्यात आली या वेळी तालुका अध्यक्ष श्री चंदू बोस्टे (सर) जिल्हा उपाध्यक्ष श्री अरुणजी पाटील ,श्री मुरली चौधरी जिल्हा चिटणीस श्री जगन्नाथ शेळके, ता सरचिटणीस श्री नेताजी भोईर, श्री काशिनाथ जाधव (सर) श्री मंगेश शेलार, श्री योगेश मोकाशी (उपसरपंच)श्री बाळा बोरसे, श्री दत्ता पाटील (दानबाव) श्री कुंडलिक शेळके, कु चेतन शेलार, सागर चौधरी, रुपेश चौधरी, नरेश कथोरे श्री कडवं भाऊ कुणाल पवार व भाजपा चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती ठाणे जिल्हा ग्रामीणचे मीडिया संयोजक श्री मिलिंद धारवाडकर यांनी दिली
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023