Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पुणे - बंगळुरु 'हायवे'वर 'बर्निंग कार'चा थरार! 'नॅनो कार'ने अचानक घेतला पेट
Aapli Baatmi October 18, 2020

वारजे : पुणे – बंगळुरु महामार्गावर डुक्कर खिंडीच्या जवळील पुलावर नॅनोने कारने अचानक पेट घेतला आणि कार पुर्णपणे जळाली. ड्रॉयव्हर आणि प्रवासी वेळीच कार बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवारी (ता.18) दुपारी सव्वादोन वाजता हा प्रकार घडला.
पुणे बंगळुर महामार्गावर डुक्कर खिंड जवळ नॅनो गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडी पूर्णपणे जळाली. मात्र, गाडीचालक व त्याचे सहकारी बाहेर पडल्याने जीवित हानी टळली.
( व्हिडीओ – महादेव पवार)#pune #Banglor #Nano #BurningCar pic.twitter.com/kPhI6qbdOf— sakalmedia (@SakalMediaNews) October 18, 2020
अजय बाबरन्स हे साताऱ्याकडून मुबईच्या दिशेने (MH-15 कमी 1853) या नॅनो कारने आपली पत्नीसह चालले होते. दुपारी सव्वा दोन वाजता वारजे येथील डुक्कर खिंड जवळील उड्डाण पुलावर आले असता.त्यांच्या गाडीतून पुढच्या ढिकीतून धूर येताना चालक अजय यांस दिसला. त्यांनी गाडी तात्काळ पुलावर थांबवली आणि नागरिकांच्या साहाय्याने गाडीतून बाहेर पडला. थोड्याच वेळात गाडीने पेट घेतला. यामध्ये त्याची नॅनो कार पूर्णपणे जळाली.
पुणे : वारजे पूल चांदणी चौकामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर नॅनो कारने अचानक पेट घेतल्यामुळे खळबळ उडाली होती. काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
(फोटो : शंतनु देशपांडे, वाचक)#Sakal #SakalNews #MarathiNews #WarjeBridge pic.twitter.com/WMotK6Exn7— sakalmedia (@SakalMediaNews) October 18, 2020
अग्निशामक केंद्राची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान काही काळ महार्गाावर वाहतूक कोंडी झाली होती.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nano car suddenly caught fire On the Pune Bangalore highway
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023