Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात ४२ जणांना कोरोनाची लागण
Aapli Baatmi October 19, 2020

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सोमवारी (ता.१९) ४२ नवीन कोरोना रुग्णाची भर पडली असून भूम तालुक्यातील बावी येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. आज ३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १२ हजार ४९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के एवढे झाले आहे. तर मृत्युचा दर ३.२६ टक्के इतका झाल्याने चिंता कायमच आहे. जिल्ह्यामध्ये ११५ जणाचे स्वॅब घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्याचा उस्मानाबाद दौरा रद्द, बुधवारी अतिवृष्टीग्रस्त भागाची करणार पाहणी
त्यातील १४ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर २७० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. त्यातील २४ जणाना लागण झाली आहे. चार जणांना बाहेर जिल्ह्यात लागण झाली आहे. यामध्ये उस्मानाबाद दहा, तुळजापुर पाच, उमरगा एक, लोहारा शुन्य, कळंब १४, वाशी चार, भुम चार, परंडा चार अशी तालुकानिहाय रुग्णांची संख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ७१ हजार ९९१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील १३ हजार ८८० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या – १३८८०
बरे झालेले रुग्ण – १२४९२
उपचाराखालील रुग्ण- ९३६
एकुण मृत्यु – ४५२
आजचे बाधित – ४२
आजचे मृत्यु – ०१
संपादन – गणेश पिटेकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023