Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सुप्रसिद्ध मराठी लेखक, निर्माते व दिग्दर्शक श्री अमोल अरविंद भावे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
Aapli Baatmi November 02, 2020
आज २ नोव्हेंबर २०२० रोजी सुप्रसिद्ध मराठी लेखक, निर्माते व दिग्दर्शक श्री अमोल अरविंद भावे यांनी आज मा आमदार तथा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री किसन कथोरे साहेबांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला व त्यांची भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, श्री भावे यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला ठाणे ग्रामीण परिसरात निश्चित फायदा होईल असे मत श्री किसन कथोरे यांनी या वेळी मांडले. सिने कलाकारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, तरुणांना सिनेमा क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करण्यासाठी व संघटना वाढवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे श्री भावे यांनी आपली बातमीशी बोलतांना सांगितले व सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री राहुल वैद्य, जिल्हाध्यक्ष श्री किसन कथोरे, जिल्हा सरचिटणीस श्री नितिन मोहपे सर सोशल मिडया सेल जिल्हा संयोजक श्री मिलिंद धारवाडकर व श्री मकरंद पाध्ये यांचे देखील आभार मानले.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023