Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
भाजप ओ बी सी मोर्चा तर्फे मुरबाड मध्ये आक्रोश आंदोलन
Aapli Baatmi June 03, 2021
मुरबाड: प्रतिनिधी
आज गुरुवार दि ३ जून २०२१ रोजी मुरबाड येथे ओ बी सी समाजाचे राजकीय क्षेत्रात असलेले आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आक्रोश आंदोलन करण्यात आले, या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आल्याने भारतीय जनता पार्टी ओ बी सी मोर्चाने आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार कार्यालय मुरबाड येथे आक्रोश आंदोलन केले. या आंदोलनाच्या अनुषंगाने मंत्री विजय वडट्टीवार यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा तसेच राज्य सरकारने तात्काळ राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करूूून ओबीसी समाजाची माहिती गोळा करण्यासाठी तज्ञ मंडळींची समिती नेमावी व लवकरात लवकर ओबीसी समाजाचे धोक्यात आलेल्या राजकीय अस्तित्वाला सुरक्षित करावे या मागण्या करण्यासाठी ओ बी सी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023