Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री श्री कपिल पाटिल यांच्या तर्फे आदिवासी भगिनींना दिवाळी भाऊबीज वाटप
Aapli Baatmi November 09, 2021
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री.कपिलजी पाटिल यांच्यावतीने आज शहापुर तालुक्यातील डोलखांब विभागातील आदिवासी भगिनिना भाऊबीज भेट देण्यात आली.
आदिवासी भगिनींना साडी व मिठाई असे या भेटिचे स्वरुप असुन भाजप तालुका अध्यक्ष श्री. भास्कर जाधव यांच्या मार्फत डोलखांब येथील ३०० माता-भागिनीना ही भाऊबीज भेट देण्यात आली, याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते श्री.अशोक इरणक, काशीनाथ भाकरे, तुकाराम भाकरे, शरद उमावने, रंजनाताई उघड़ा, तुकाराम शिर्के, राम जागरे, कमलाकर घरत, वसंत रसाल, संदीप वारघडे, अतुल भोईर, शिवाजी भेरे, नरेश गोड़ाम्बे, प्रभाकर हम्बीर, गुरुनाथ भोईर, राहुल सांबरे, प्रभाकर रांजने, प्रशांत जाधव, संकेत चौधरी यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. दिवाळी निमित्त केंद्रीय मंत्र्यां कडून अशी भेट मिळण्याची हि पहिलीच वेळ असल्याने या भागातील आदीवासी भागिननी समाधान व्यक्त केले व केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री कपिल पाटिल यांचे आभार मानले
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023