सर्वाधिक लोकप्रिय
मोरडे चॉकलेटचं साम्राज्य कसं उभं राहिलं, हर्षल मोरडेंनी म... एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाची बाजी..प्रोग्रामिंग व... Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यातलं 'हे' वक्तव्... नोकऱ्यांच्या बाबतीत 2023 हे वर्ष खूपच वाईट, IT क्षेत्राला... NT Awards 2023 : एनटी अॅवॉर्डस सोहळ्यात ABP Majha चा डंका... BMC Swachhata Mohim : मुंबई महानगरपालिकेच्या पाच विभागाती... Dadar Railway : मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकाच्या फ... Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आरएसएस आणि ... ABP Majha Headlines 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स 10AM | 0... NIA Raid : एनआयएनची आयसीसवर मोठी कारवाई , 13 ते 14 जणांना... OBC Sabha : ज्या मैदानावर जरांगेंची सभा झाली, त्याच मैदान... Thane News: एनआयएची मोठी कारवाई! ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठि... मुख्यमंत्री भल्या सकाळीच मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर, 'काम व... Praful Patel Special Report : मलिक चालत नाहीत, मग भाजपला ... चौपाटीवरील वॉटर स्पोर्ट्स महागण्याची चिन्ह, दीड कोटींच्या...
  • जागतिक
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • खानदेश
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मुंबई
  • जाहिरात
  • इतर
  • एसटी व्ही न्यूज विशे
  • मराठवाडा
  • कृषी
  • व्हिडिओ बातम्या
  • ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अ...

Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास...

November 29, 2023

Pneumonia Outbreak : चीनमधील रहस्यमयी आजार कोरोनाचाच व्हे...

New Virus Found : चिनी वैज्ञानिकांकडून 8 धोकादायक विषाणूं...

Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...

Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...

  1. होम
  2. Delhi Ordinance: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत लागणार विधेयकाची कसोटी
ताज्या बातम्या

Delhi Ordinance: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत लागणार विधेयकाची कसोटी

Aapli Baatmi August 04, 2023

Delhi Ordinance: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत लागणार विधेयकाची कसोटी

Delhi Ordinance: दिल्लीतील (Delhi) अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगसंदर्भातले विधेयक लोकसभेत (Loksabha) मांडण्यात आले असून हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत हे विधेयक गुरुवारी (4 जुलै) रोजी सादर केले. तर लोकसभेत या विधेयकावर चर्चा सुरु असताना सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. तर विरोधी पक्षाकडून काँग्रेस, टीएमसी आणि डीएमके या पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. अमित शाह यांनी विरोधकांना दिलेल्या उत्तरानंतर विरोधकांनी आपलं पाऊल मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तर आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार असून त्यावर राज्यसभेत चर्चा करण्यात येणार आहे. 

लोकसभेत काय म्हटलं अमित शाहांनी?

लोकसभेत दिल्ली अध्यादेशाचं विधेयक सादर करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची बाजू ठामपणे मांडली. ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटलं आहे की दिल्लीशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर कायदे करण्याचा अधिकार सरकारला आहे. संविधानातसुद्धा हे अधिकार देण्यात आले आहेत,’ असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर बोलतांना अमित शाह यांनी आप पक्षावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘2015 मध्ये जो पक्ष दिल्लीत सत्तेवर आला त्यांचा हेतू दिल्लीची सेवा करणं कधीच नव्हता.’ 

विरोधीपक्षांनी काय म्हटलं?

यावर प्रतिक्रिया देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘अमित शाह यांना लोकसभेत दिल्लीतील लोकांचे हक्क हिरावून घेणाऱ्या विधेयकावर बोलताना ऐकलं. विधेयकाच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे एकही युक्तीवाद करण्यासारखं कारण नव्हतं. तर आपण चुकीचे करत आहोत हे देखील त्यांना माहित होतं. हे विधेयक म्हणजे दिल्लीच्या जनतेला गुलाम बनवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे INDIA हे कधीही होऊ देणार नाही.’

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत या मुद्द्यावर भाष्य केलं. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, ‘जर दिल्लीत अशा गोष्टी घडत राहिल्या तर तुम्ही इतर राज्यांसाठी देखील अशीच विधेयकं आणत राहाल. तुम्हाला असं वाटतं का इथे जर काही घोटाळा होत असेल तर त्या राज्यात असं विधेयक आणणं गरजेचं आहे का आणि असेल तर मग तुमची ईडी, सीबीआय काय करत आहेत.  असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.’  

विधेयकामधील तरतूद काय?

केंद्र सरकारच्या वतीने  केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी (1 ऑगस्ट) रोजी देशाच्या राजधानीमध्ये  दिल्ली सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2023 सादर केले.यामध्ये दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात अंतिम अधिकार हे उपराज्यपालांना देण्यात आले आहेत. 

हेही वाचा : 

Jan Vishwas Bill : मोटार वाहन ते पर्यावरण, कॉपीराईट ते अन्न सुरक्षा, छोट्या उद्योगांना मोठा दिलासा, जन विश्वास विधेयक मंजूर!

Source From : abplive marathi

ह्याचा प्रसार करा
टॅग :
भारत
Aapli Baatmi

तुम्हालाही आवडेल

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अ...

Pneumonia Outbreak : चीनमधील रहस्यमयी आजार कोरोनाचाच व्हे...

New Virus Found : चिनी वैज्ञानिकांकडून 8 धोकादायक विषाणूं...

Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...

Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...

Covid-19 Treatment Effect: कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळ...

Coronavirus : तुमच्या फोनवरही कोविड व्हायरस? मोबाईलमुळे क...

काळजी घ्या! पावसाळ्यात आजार बळावले, राज्यातील 16 टक्के कु...

Covid New Variant : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाच्या नव्या ...

Disease X मुळे मानवाचा अंत होणार? WHO चा इशारा; घातक रोगा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर

महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...

दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...

August 15, 2023

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षकप...

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत जिल्हा सो...

फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाची आज पुणे विभागात भाजपा प्र...

ताजी बातमी

मोरडे चॉकलेटचं साम्राज्य कसं उभं राहिलं, हर्षल मोरडेंनी म...

December 09, 2023

एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाची बाजी..प्रोग्रामिंग व...

December 09, 2023

Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यातलं 'हे' वक्तव्...

December 09, 2023

कोकण

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची २ वर्ष : आमदार किसन कथोरे

November 22, 2021

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीपुरव...

November 13, 2021

आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड बस डेपोत जाऊन एस टी कर्मचाऱ...

November 09, 2021

पश्चिम महाराष्ट्र

पुणे लोकसभा मतदारसंघात "फ्रेंड्स ऑफ बी जे पी" बैठक संपन्न

August 27, 2023

नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्य...

April 14, 2021

बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य...

April 14, 2021

Aapli Baatmi is the best news website. It provides news from many areas.

आमच्याशी संपर्क साधा : dgmediainfobdl@gmail.com

@2023 - aaplibaatmi.com. All Rights Reserved. Designed and Developed by Newsreach