Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं आगमन, उद्या होणार प्राणप्रतिष्ठा ABP Majha
Aapli Baatmi September 18, 2023

मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपतीबाप्पाचं आज दुपारी आगमन झालं. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत अगदी बाप्पाचं वाजतगाजत आगमन झालं. सिद्धिविनायक मंदिरात उद्या सकाळी मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गणपतीबाप्पा सात दिवस विराजमान असतील. पाहूयात आमचा प्रतिनिधी निलेश बुधावलेनं घेतलेला आढावा.
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023