सर्वाधिक लोकप्रिय
मोरडे चॉकलेटचं साम्राज्य कसं उभं राहिलं, हर्षल मोरडेंनी म... एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाची बाजी..प्रोग्रामिंग व... Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यातलं 'हे' वक्तव्... नोकऱ्यांच्या बाबतीत 2023 हे वर्ष खूपच वाईट, IT क्षेत्राला... NT Awards 2023 : एनटी अॅवॉर्डस सोहळ्यात ABP Majha चा डंका... BMC Swachhata Mohim : मुंबई महानगरपालिकेच्या पाच विभागाती... Dadar Railway : मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकाच्या फ... Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आरएसएस आणि ... ABP Majha Headlines 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स 10AM | 0... NIA Raid : एनआयएनची आयसीसवर मोठी कारवाई , 13 ते 14 जणांना... OBC Sabha : ज्या मैदानावर जरांगेंची सभा झाली, त्याच मैदान... Thane News: एनआयएची मोठी कारवाई! ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठि... मुख्यमंत्री भल्या सकाळीच मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर, 'काम व... Praful Patel Special Report : मलिक चालत नाहीत, मग भाजपला ... चौपाटीवरील वॉटर स्पोर्ट्स महागण्याची चिन्ह, दीड कोटींच्या...
  • जागतिक
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • खानदेश
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मुंबई
  • जाहिरात
  • इतर
  • एसटी व्ही न्यूज विशे
  • मराठवाडा
  • कृषी
  • व्हिडिओ बातम्या
  • ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अ...

Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास...

November 29, 2023

Pneumonia Outbreak : चीनमधील रहस्यमयी आजार कोरोनाचाच व्हे...

New Virus Found : चिनी वैज्ञानिकांकडून 8 धोकादायक विषाणूं...

Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...

Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...

  1. होम
  2. बिश्नोई गँगनंच कॅनडात केली गँगस्टर सुक्खाची हत्या; फेसबुक पोस्ट करत स्विकारली जबाबदारी
जागतिक

बिश्नोई गँगनंच कॅनडात केली गँगस्टर सुक्खाची हत्या; फेसबुक पोस्ट करत स्विकारली जबाबदारी

Aapli Baatmi September 21, 2023

बिश्नोई गँगनंच कॅनडात केली गँगस्टर सुक्खाची हत्या; फेसबुक पोस्ट करत स्विकारली जबाबदारी

Lawrence Bishnoi Gang Murdered Sukhdol Singh: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरुन कॅनडा (Canada) आणि भारत (India) यांच्यातील तणाव वाढला आहे. अशातच पंजाबमधील फरार गँगस्टर सुखदूल सिंह उर्फ सुक्खा दुनुके याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, लॉरेन्स बिश्नोई गँगनं (Lawrence Bishnoi Gang) कॅनडातील पिनीपेग सिटीमध्ये भारतातील फरार गँगस्टर सुखदूल सिंह (Sukhdol Singh) उर्फ सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या एका फेसबुक प्रोफाईलवरुन पोस्ट करत कॅनडातील गँगस्टर सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. तुम्ही पाहिजे तिकडे पळून जा, तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल, असं म्हणत लॉरेन्स बिश्नोई फेसबुक पोस्टमधून इतर गँगस्टर्सनाही धमकी दिली आहे. 

बिश्नोई गँगनं फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय? 

बिश्नोई गँगनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “होय, सत् श्री अकाल, राम राम. सुक्खा दुनिकाच्या बंबिहा ग्रुपचा प्रभारी असलेल्या व्यक्तीची कॅनडातील विनिपेग शहरात हत्या करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप त्याची जबाबदारी घेतोय. केवळ व्यसन भागवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी या नशाबाजानं अनेक घरं उद्ध्वस्त केली होती. आमचे भाऊ गुरलाल ब्रार आणि विकी मिद्दुखेडा यांच्या हत्येमध्येही त्याचा हात होता, त्यानं देशाबाहेर बसून सूत्रं हलवली. त्यानं संदीप नांगल अंबियाचाही खून केला होता, पण आता त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की, जे थोडे लोक अजूनही शिल्लक आहेत, ते कुठेही जाऊ देत, जगातल्या कोणत्याही देशात जाऊ शकतात. आमच्याशी शत्रुत्व पत्करुन तुमचा उद्धार होईल, असं समजू नका, कमी-जास्त वेळ लागेल, पण प्रत्येकाला त्यांच्या पापांची शिक्षा होईलच.”

दरम्यान, पंजाबमधून पलायन करून कॅनडामध्ये बसलेला A कॅटेगरीचा गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ ​​सुक्खा दुनुके याची गुरुवारी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ ​​अर्श दलाचा राईट हँड होता आणि एनआयएच्या वॉन्टेड यादीत त्याचा समावेश होता.

अलीकडेच 9 खलिस्तानी दहशतवादी आणि कुख्यात गँगस्टर्सची नावं समोर आली असून त्यात सुक्खाच्या नावाचाही समावेश आहे. जाणून घेऊयात, भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट असलेली इतर काही नावं… 

  • गुरपिंदर सिंह उर्फ बाबा दल्ला 
  • सतवीर सिंह वारिंग उर्फ सॅम
  • स्नोवर ढिल्लन 
  • लखबीर सिंह उर्फ लांडा
  • अर्शदीप सिंह उर्फ अर्श डाला
  • चरणजीत सिंह उर्फ रिंकू बिहला 
  • रमनदीप सिंह उर्फ रमन जज 
  • गगनदीप सिंह उर्फ गगना हठूर

काही महिन्यांपूर्वीच खलिस्तानी दहशतवादी निज्जरची झाली होती हत्या

काही महिन्यांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगजवळ दोन मुखवटाधारी बंदूकधाऱ्यांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या होत्या. त्याच्या हत्येनंतर खलिस्तानी समर्थकांनी कॅनडा, लंडन आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी निदर्शनं केली आणि भारतविरोधी घोषणा दिल्या आणि निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sukha Duneke: कॅनडात भारतातील फरार गँगस्टर सुक्खाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरण नेमकं काय?

Source From : abplive marathi

ह्याचा प्रसार करा
टॅग :
विश्व
Aapli Baatmi

तुम्हालाही आवडेल

भारतात कांद्याचे दर वाढले की हंगामा, मात्र पाकिस्तानात का...

जपानी शाळेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय वंशाच्या योगेंद्र पुर...

Vladimir Putin :पुतिन यांनी पंतप्रधान मोदींच्या कठोर भुमि...

Vladimir Putin On PM Modi: पुतिन यांनाही पडलीये मोदींची भ...

Kim Jong Un on Birth Rate : अधिक मुलं जन्माला घाला, उत्तर...

Michaung Cyclone : मिचाँग चक्रीवादळाचा तामिळानाडु, आंध्र ...

Sajid Mir : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर...

Iraqi Princess : मिशी असलेली सौंदर्यवान राणी! जिच्या प्रे...

Travel Ban on China : चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक...

Israel Palestine : देवाक काळजी रे! गाझामध्ये 37 दिवस ढिगा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर

महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...

दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...

August 15, 2023

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षकप...

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत जिल्हा सो...

फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाची आज पुणे विभागात भाजपा प्र...

ताजी बातमी

मोरडे चॉकलेटचं साम्राज्य कसं उभं राहिलं, हर्षल मोरडेंनी म...

December 09, 2023

एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाची बाजी..प्रोग्रामिंग व...

December 09, 2023

Gopichand Padalkar : ओबीसी एल्गार मेळाव्यातलं 'हे' वक्तव्...

December 09, 2023

कोकण

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची २ वर्ष : आमदार किसन कथोरे

November 22, 2021

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीपुरव...

November 13, 2021

आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड बस डेपोत जाऊन एस टी कर्मचाऱ...

November 09, 2021

पश्चिम महाराष्ट्र

पुणे लोकसभा मतदारसंघात "फ्रेंड्स ऑफ बी जे पी" बैठक संपन्न

August 27, 2023

नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्य...

April 14, 2021

बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य...

April 14, 2021

Aapli Baatmi is the best news website. It provides news from many areas.

आमच्याशी संपर्क साधा : dgmediainfobdl@gmail.com

@2023 - aaplibaatmi.com. All Rights Reserved. Designed and Developed by Newsreach